Skip to main content

Cricket Competition Organized by Team Vision Foundation (Information in Marathi)

सर्वांना नमस्कार!


आम्हाला कळवताना अत्यंत आनंद होत आहे की टीम व्हिजन फाउंडेशन ने येत्या फेब्रुवारी/मार्च 2024 मध्ये आपल्या सर्वांसाठी एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा घेण्याचे योजिले आहे.


या स्पर्धेमध्ये एकूण 4 संघ समाविष्ट केले जाणार असून. प्रत्येक संघात 3 संपूर्ण अंध खेळाडू, किमान 1 महिला अंध खेळाडू, 3 डोळस खेळाडू, 4 B2/3 खेळाडू, असे सामील केले जाणार आहेत. संघ निवडण्याचे अधिकार संस्थेकडे राखून ठेवण्यात आले आहेत.


इच्छुक खेळाडूंनी खाली दिलेल्या दुरध्वनी क्रमांकांवर संपर्क करून आपले नाव नोंदणी करावी.


*मर्यादीत जागा


संपर्क क्रमांक:

अक्षय कडव: 9372851841


आपली,


टीम व्हिजन फाउंडेशन.

Go back